भारतात अनेक राजे-महाराजे होऊन गेले. अशा भारतीय इतिहासातील लोकोत्तर महापुरुष म्हणजेच हैदरअली टिपू सुलतान होय. त्यांचे राजकीय कर्तृत्व जगमान्य आहे टिपू सुलतान' यांनी आपल्या कारकीदीत सामाजिक सुधारणा, अंधश्रद्धा निर्मूलन, राजकीय ऐक्य, सामाजिक सहिष्णुता, यात मोलाचे योगदान दिले. तत्कालीन सामाजिक व राजकीय परिस्थितीमध्ये त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेलले कृषी, महसूल, अंतर्गत सुरक्षा, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण, गुप्तचर यंत्रणा, प्रशासकीय व न्याय व्यवस्था अशा क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला. ते उत्तम प्रशासक व राज्यकर्ते होते. टिपु सुलतान यांना सत्ता परंपरागत पद्धतीने मिळाली. परंतु त्यांनी स्वकर्तृत्वाने राज्य वाढविले. रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी प्रशासनामध्ये लोकाभिमुख सुधारणा केल्या.
टीपू सुल्तान की धार्मिकता - टीपू सुल्तान धार्मिक थे. धर्माध नहीं थे! उनकी प्रजा को पूर्ण धर्म स्वतंत्रता प्राप्त थी! ब्रिटिश कर्नल जे. के.मरे(Memoirs of the Late war) इस किताब में इस.१७८३ में मैसूर के क़ैद ब्रिटिश कैदियों के हालात दर्ज किए हैं! उनमें से एक कैदी जेम्स अँस्करी कहता है की नवाब हैदरअली और टिपू सुल्तान हिंदुओं के हर एक धार्मिक उत्सव में सहभागी हुआ करते थे! इतनाही नहीं बल्कि पिता-पुत्र हैदरअली और टीपू सुल्तान. हिंदू धर्म स्थलों को दोनों हाथों से भरपूर दान धर्म किया करते थे! नवाब हैदर अली ने तो धानधर्म के अलावा श्रीरंगपट्टनम में श्रीरंगनाथ का वैभवशाली मंदिर तामीर कराया!
अठराव्या शतकात टिपूंनी आधुनिक तंत्रज्ञान भारतात आणले. त्यांना मिसाईल मॅनही म्हटले जाते भारताच्या जडणघडणीत सुवर्णमय कामगिरी करणारे लोकोत्तर महापुरुष टिपू सुलतान यांच्या २७३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

0 تبصرے